ईतर
पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला
भंडारा जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास जिल्हा प्रशासनास जिल्हा कळवा
- आज दि. 22.04.2025 रोजी पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची बातमी प्राप्त आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे.
जर सदर ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे ही विनंती.
〰️〰️〰️〰️〰️〰️
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,*
*भंडारा*
9767968166 (फक्त भंडारा जिल्ह्याकरिता)
〰️〰️〰️〰️〰️〰️
24×7 Help Desk/ Emergency Control Room for Tourists has been established at District Headquarter , DC office, Srinagar for assistance of Tourists.
Contact details :
A) 0194-2483651
0194-2457543
B) WhatsApp Nos.
*7780805144
*7780938397
Courtesy: District Administration Srinagar
