शैक्षणिक

वैनगंगा कनिष्ठ महाविद्यालय पवनीच्या विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के , कला शाखेचा निकाल ८२.७५,%

शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

youtube
  • वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल१००%, कला शाखेचा निकाल ८२.७५,%

पवनी,:उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विद्यालय विज्ञान शाखेचा निकाल१००%, असून कला शाखेचा निकाल ८२.७५,%लागला आहे . विज्ञान शाखेत ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दरवर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे. तर कला शाखेत ५८विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर संचालिका भावना तर्वेकर सचिव विनोद मेंढे, संचालिका सीमा मेंढे प्राचार्य पराग टेंभेकर, उपप्राचार्य अजय ठवरे, पर्यवेक्षक प्रमोद मेश्राम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊनअभिनंदन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close