Uncategorized

वैनगंगा विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम 

विद्यालयाचा निकाल९२.३८ , ९०% पेक्षा जास्त ११ विद्यार्थी ८०% पेक्षा जास्त३१ विद्यार्थी

youtube

*वैनगंगा विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

पवनी,: स्थानिक वैनगंगा विद्यालय वर्ग  दहाच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल नुकताच जाहीर झाला असून वैनगंगा विद्यालयाचा निकाल९२.३८ असून ९०% वरती ११ विद्यार्थी ८०% च्या वरती ३१ विद्यार्थी असून गुणानुक्रमे कुमारी वैभवी मनोज झिलपे ९६.६०% तर द्वितीय कुमारी लेखांकी प्रफुल्ल रायपूरकर ९६.२०%, तृतीय देवांशू बाळाराम मुंडले ९५.४०असून दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर संचालिका भावना तर्वेकर सचिव विनोद मेंढे, संचालिका सीमा मेंढे प्राचार्य पराग टेंभेकर, उपप्राचार्य अजय ठवरे, पर्यवेक्षक प्रमोद मेश्राम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करण्यात आले.

Related Articles

One Comment

  1. It’s great to see platforms embracing Filipino culture! Responsible gaming is key, and finding a trusted site is important. Exploring jljl13 games seems like a fun, modern take on classic luck & skill – just remember to play within your limits! 😊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close