Uncategorized

*भंडारा जिल्ह्यात उष्ण लहरी प्रवाहीत होण्याचा अंदाज*_

उष्माघातपासून बचावासाठी उपाययोजना करणे महत्त्वाचे

youtube

*हवामान सद्यस्थिती*📢
🗓️ *दिनांक: 23.04.2025*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
📌 *भंडारा*
🌡️तापमान
कमाल 44°C
किमान 28°C

_*भंडारा जिल्ह्यात उष्ण लहरी प्रवाहीत होण्याचा अंदाज*_

(अभिषेक नामदास)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
भंडारा

_स्रोत:- भारतीय हवामान खाते_
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*उष्माघातपासून बचाव करण्यास्तव पुढील बाबींचा अवलंब करावा.*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🔸महत्वाचे नसल्यास शक्यतो दुपारी 12.00 ते 04.00 दरम्यान उन्हात निघणे टाळावे.
🔸उन्हात निघत असताना डोके, कान, नाक कापडाने झाकूनच बाहेर निघावे.
🔸चहा, कॉफ़ी व कॅफीनयुक्त पेय घेणे टाळावे.
🔸मुबलक प्रमाणात पाणी प्यावे.
🔸तब्येत अस्वस्थ वाटल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.
🔸जनवारांना सावलीत ठेवावे व वेळोवेळी पाणी द्यावे.
🔸उष्माघातग्रस्त व्यक्ती आढळल्यास तात्काळ 108 वर संपर्क करावे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,*
*भंडारा*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close