सामाजिक

विद्यार्थ्यांना मिळणार पॅकिंगमध्ये धान्य

youtube

कोरोणा मुळे या वर्षी मार्च महिन्यामध्ये परीक्षा न घेतात शाळांना सुट्टी देण्यात आली त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ मूग डाळ हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले यानंतरही उन्हाळ्यातील 34 दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे कठीण होत आहे 

ad3
ad2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close