ईतर

सुभाष गोरख यांचे निधन

अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता

youtube

सुभाष गोरख यांचे निधन
पवनी : येथील पद्मा वॉर्ड निवासी श्री. सुभाष यशवंतराव गोरख यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता परिसरात पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघून वजेश्वर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, दोन बहिणी, जावई तसेच मोठा आप्तपरिवार आहे. स्वभावाने मनमिळावू व शांत व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने पवनी परिसरात शोककळा पसरली आहे.

ad3
ad2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close